tag:blogger.com,1999:blog-2428127426937019744.post3594527797851015108..comments2024-03-12T09:57:09.289+05:30Comments on || महाराष्ट्राची शोधयात्रा ||: नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत 'तैलबैला' महाराष्ट्राची शोधयात्राhttp://www.blogger.com/profile/04214044040305108644noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2428127426937019744.post-88126501208822426702020-11-03T08:56:44.358+05:302020-11-03T08:56:44.358+05:30खूप छान माहिती मिळाली. माझा या बाबतीत खूप अभ्यास न...खूप छान माहिती मिळाली. माझा या बाबतीत खूप अभ्यास नाही मी जास्त लिहिणार नाही.तुम्हाला जरूर धन्यवाद देतो ⛳जय शिवराय⛳Anonymoushttps://www.blogger.com/profile/03224079380221864864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2428127426937019744.post-91452541964100750212020-01-26T08:28:18.512+05:302020-01-26T08:28:18.512+05:30मस्त लेख आहे. पण एक सांगू इच्छितो की तेलबैला हि डा...मस्त लेख आहे. पण एक सांगू इच्छितो की तेलबैला हि डाईक नाही. हा झीजेचा एक प्रकार आहे. डाईकमध्ये सलग थर असणे अपेक्षित असते. इथे सह्याद्रीच्या इतर डोंगरांसारखे एकावर एक थर आहेत. दुसरं म्हणजे डाईकचे वय आजूबाजूच्या खडकापेक्षा तरूण असते कारण ती भेगेत तयार होत असल्याने साच्याच्या खडकापेक्षा ती तरूण दिसते. इथे तसंही दिसत नाही.Makarand A.Ketkarhttps://www.blogger.com/profile/03791173279460405292noreply@blogger.com